तुमचं मुल अजिबात फळ खात नाही तर मग हे नक्की करा

तुमचं मुल अजिबात फळ खात नाही मग हे नक्की करा

  * 1. फळांचे वेगळे वेगळे आकार करून गमतीशीर पद्धतीने खाऊ घालणे. स्टार, Circle Shape पाहून मुलांना गंम्मत तर वाटते पण माझं फळ कस वेगळ आहे म्हणून खाण्याची इच्छा होते. * 2. फळांची शॉपिंग मुलांना घेऊन करणे त्यांना त्याचे मत विचारणे. ह्यामुळे मुलांना तुम्ही चॉईस देताय विचारताय ह्याच अप्रूप वाटत आणि मग हे तू विकत … Read more