2024 Maruti Suzuki Swift Specification price and launch date

2024 Maruti Suzuki Swift Specification price and launch date

  2024 Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीय बाजारपेठेत अत्यंत पसंतीची कार आता नवीन प्रकारासह बाजारात येणार आहे. ज्याचे नाव 2024 Maruti Suzuki Swift आहे. या वाहनात अनेक वैशिष्ट्ये आणि बाह्य बदल करण्यात येणार आहेत. आणि यावेळी कंपनीने या मारुतीमध्ये 1197 सीसी इंजिन देण्याची अपेक्षा आहे. या नवीन मारुती सुझुकीची माहिती खाली दिली … Read more