Suryakumar yadav:”सूर्यकुमार हा अँड्र्यू सायमंड्ससारखा, खराब फॉर्ममध्ये…”, बड्या खेळाडूने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला!
[ad_1] Ricky Ponting On Suryakumar yadav: येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सर्वकाही सेट होत असताना टीम इंडियामध्ये 4 नंबरच्या पोझिशनला कोण खेळणार यावर चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाचा स्टार टी-ट्वेंटी फलंदाज सूर्यकुमार यादवला वनडेमध्ये खास कामगिरी करता आली नाही. … Read more