तुमच्या लाडक्या बाळाला सुवर्णप्राशन दिल का?

Suvrnaprashan dates 2024 in marathi
Suvrnaprashan dates 2024 in marathi

सुवर्णप्राश्नाचे फायदे नक्की आयुर्वेदात अनेक आहेत.

• पुष्य नक्षत्राला का करतात?

उत्तर : भारतीय संस्कृतीत पुष्य नक्षत्र शुभ मानले जाते ह्या नक्षत्राचा राजा ज्ञान देवता बृस्पती आहे. बाळाची शारीरिक व मानसिक क्षमता वाढवण्यासाठी पुष्य नक्षत्र उत्तम मानले जाते.

• Attention deficit hyperactivity disorder असणाऱ्या मुलांसाठी अतिशय उपयोगी ठरते.

• बालकांचा IQ वाढण्यासाठी मदत करते.

• मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी फायदा होतोच.

• उंची, वजन, कांती उत्तम करण्यासाठी फायदा होतो.

• Immunity boosting साठी खूप उपयोग होतो.

• लहान बाळांच्या delayed milestones साठी मदत होते.

• भूक वाढवून पचन सुधारते.

• शब्द स्पष्ट उच्चरण्यासाठी उपयोग होतो.

सन 2024 च्या तारखा

एप्रिल 16/04/24
मे 13/05/24 व 14/05/24
जून 09/06/24 व 10/06/24
जुलै 07/07/24
ऑगस्ट 03/08/24 व 04/08/24
ऑगस्ट 30/08/24 व 31/08/24
सप्टेंबर 26/09/24
ऑक्टोबर 24/10/24
नोव्हेंबर 21/11/24
डिसेंबर 18/12/24

 

Leave a Comment