तुझा फेवरेट शॉट कोणता? Yuzi Chahal च्या प्रश्नावर Jos buttler ने दिलं हे उत्तर!

[ad_1] Yuzi Chahal, Jos buttler: मागील वर्षी राजस्थानची (Rajasthan Royals) आयपीएल ट्रॉफी थोडक्यात हुकली. मागल्या वर्षीच्या फायनलमध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता. त्यामुळे राजस्थानचा संघ यंदा (IPL 2023) नव्या दमाने मैदानात उतरला आहे. पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 72 धावांनी पराभव केला. या सामन्यात सलामीवीर जॉस बटलरची (Jos buttler) वादळी इनिंग पुन्हा पहायला मिळाली. … Read more