स्मृती मानधना संदर्भात प्रश्न विचारताच विराटच्या तोंडून निघाली शिवी, Video Viral

[ad_1] मुंबई, 4 एप्रिल : सध्या देशभरात आयपीएल 2023 ची धामधूम सुरु असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने पहिल्याच सामन्यात मुंबई विरुद्ध 82 धावांची नाबाद खेळी केली. अशातच आरसीबीकडून विराट कोहलीची एक मुलाखत घेण्यात आली. यादरम्यान महिला क्रिकेटर स्मृती मानधनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर … Read more

Exit mobile version