आयपीएलच्या मध्यातच Rishabh Pant ची एन्ट्री, Delhi Capitals मध्ये आनंदाचं वातावरण! IPL 2023 DC vs GT match latest sports news

[ad_1] DC vs GT, Rishabh Pant: टीम इंडियाचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) भीषण कार अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच हजेरी (Appearance In Stadium) लावणार आहे. त्यासाठी आता दिल्लीचा संघ देखील सज्ज झालाय. 4 एप्रिल रोजी ऋषभ पंत दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली … Read more