धोनी IPL मध्ये खेळणार नाही? हेड कोचने दिली सर्वात मोठी अपडेट!

धोनी IPL मध्ये खेळणार नाही? हेड कोचने दिली सर्वात मोठी अपडेट! MS Dhoni injury update: गतविजेत्या गुजरातने आपला विजयाचा रथ सुरूच ठेवला आहे. पहिल्या सामन्यात (CSK vs GT) पांड्याच्या गुजरातने धोनीच्या सीएसकेला (CSK) पराभवाचं पाणी पाजलं. गुजरात टायटन्सने (GT) सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत खात्यात दोन अंक जमा केले आहेत. खचाखच भरलेल्या नरेंद्र … Read more