टीम डेविडला वडापाव लागला तिखट?
[ad_1] Tim David : अखेर क्रिकेटप्रेमींची आयपीएलच्या (IPL 2023) 16व्या सिझनची प्रतीक्षा आता संपली. पहिला सामना गुजरातने (Gujarat Titans) जिंकला असून इतर टीम आपल्या पहिल्या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक टीमला त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून सिझनची जोरदार सुरुवात करायची आहे. अशातच परदेशी खेळाडूंनी भारताच्या खाासकरून मुंबईच्या खाण्याची भूरळ पडताना दिसते. यामध्ये मुंबईचा वडापाव म्हटलं … Read more