धक्कादायक! तीन महिने हातात बॅटही पकडू शकणार नाही टीम इंडियाचा ‘हा’ क्रिकेटर, IPL सोबत WTC फायनललाही मुकणार
[ad_1] मुंबई, 4 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियावरील दुखापतीच ग्रहण जाण्याचं नाव घेत नाही. आता जसप्रीत बुमराहनंतर भारताचा अजून एक स्टार फलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2023 सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारताचा युवा फलंदाज आणि आयपीएलमधील केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस … Read more