IPL 2023: मंदिरा बेदीने आयपीएच्या उद्घाटन सोहळ्यात दोन घड्याळं का घातली होती? व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित
[ad_1] IPL 2023 Mandira Bedi: बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हे नाव क्रिकेटमध्येही तितकंच प्रसिद्ध आहे. मंदिरा बेदीने क्रिकेटंचं अँकरिंग केल्याने ती चांगलीच प्रसिद्धीस आली होती. अँकरिंग केल्यानंतर तिला टीका तसंच कौतुक अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आयपीएलच्या निमित्ताने मंदिरा बेदी पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला आली आहे. आयपीएलच्या (IPL) उद्धाटन … Read more